International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 6 Issue 4 July-August 2024 Submit your research before last 3 days of August to publish your research paper in the issue of July-August.

मुंबई शहरातील ग्रंथालय वापरकर्त्यांच्या विकासासाठी विद्यापीठ ग्रंथालयांची भूमिका

Author(s) संगिता गंगाराम उतेकर
Country India
Abstract ग्रंथालये ही ज्ञानाचे खजिना आहेत. विशेषतः विद्यापीठ ग्रंथालये शैक्षणिक संसाधनांच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना ज्ञानाचा व्यापक आणि सखोल आधार मिळवून देतात. मुंबईसारख्या महानगरात विद्यापीठ ग्रंथालये विशेषतः महत्वपूर्ण ठरतात, कारण इथे विविध शैक्षणिक संस्थांची संख्या जास्त आहे आणि विद्यार्थी आणि संशोधकांची गर्दी आहे. या शोधनिबंधाचा उद्देश मुंबईतील विद्यापीठ ग्रंथालयांचे महत्त्व आणि त्यांच्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या विकासासाठी केलेल्या योगदानाचे विश्लेषण केले आहे
Keywords मुंबई, ग्रंथालय, विद्यापीठ, वापरकर्ते, विकास, शैक्षणिक संसाधने
Published In Volume 4, Issue 1, January-February 2022
Published On 2022-01-28
Cite This मुंबई शहरातील ग्रंथालय वापरकर्त्यांच्या विकासासाठी विद्यापीठ ग्रंथालयांची भूमिका - संगिता गंगाराम उतेकर - IJFMR Volume 4, Issue 1, January-February 2022.

Share this