International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 6 Issue 6 November-December 2024 Submit your research before last 3 days of December to publish your research paper in the issue of November-December.

स्वामी रामानंद तीर्थ यांचे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदान

Author(s) श्रीमती सुनिता विकास वांगीकर
Country India
Abstract १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्यलढयाची परिपूर्ती अजून झाली नव्हती कारण काही संस्थानिकांनी भारतात विलीन होण्यास विरोध दर्शविला. पण तत्कालीन गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत संयमाने व मुत्सदीपणे ५६५ पैकी बहुतांश संस्थानांचे भारतात विलीनीकरण केले तरीही काश्मिर, जुनागड व हैदराबादच्या संस्थानिकांनी आपल्या प्रजेला स्वातंत्र्य देण्यास व भारतात विलीन होण्यास नकार दिला, आणि स्वातंत्र्य राहण्याचे मनसुबे रचू लागले, त्यातील हैदराबाद हे संस्थान निजामाच्या पोलादी जोखडाखाली होते, येथे आसफिया घराण्याची सत्ता १७२४ ला स्थापन झाली होती. या घराण्यातील राजे 'निजाम' या त्यांना मिळालेल्या पदवी वरून ओळखले जात.
Keywords मुक्तिसंग्राम, गैरमुलकी, लोकशाही, चळवळ
Field Sociology > Archaeology / History
Published In Volume 6, Issue 4, July-August 2024
Published On 2024-08-11
Cite This स्वामी रामानंद तीर्थ यांचे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदान - श्रीमती सुनिता विकास वांगीकर - IJFMR Volume 6, Issue 4, July-August 2024. DOI 10.36948/ijfmr.2024.v06i04.25455
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2024.v06i04.25455
Short DOI https://doi.org/gt65js

Share this