International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 6 Issue 6 November-December 2024 Submit your research before last 3 days of December to publish your research paper in the issue of November-December.

भारतीय राज्यघटना आणि शिक्षण विषयक तरतुदी

Author(s) श्रीमती उंडाळे अमृता मोहन
Country India
Abstract शिक्षण म्हणजे शाळेतील किंवा शाळेबाहेरील असे सर्व अनुभव जे एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कोणत्याही प्रकारे प्रभावित करतात. ही व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया आहे ज्यामुळे चारित्र्य घडते. अशाप्रकारे, शिक्षण ही जाणीवपूर्वक आणि बेशुद्ध अशा दोन्ही प्रकारची जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे, जी वेळ, स्थळ किंवा व्यक्ती यांच्या मर्यादेत बंदिस्त करता येत नाही. महात्मा गांधींच्या मते, शिक्षण म्हणजे मुलाच्या क्षमता बाहेर आणणे आणि त्याचे शरीर, आत्मा आणि मन विकसित करणे. या शिक्षणाला सर्वांपर्यंत पोहचवण्याचे कार्य स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या धोरणावर भर देऊन, शैक्षणिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षणविषयक विविध कलमे समाविष्ट केली आणि राज्यकर्त्यांनी त्यानुसार मार्गक्रमण करावे असे नमूद करून शिक्षण सर्वांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले आहे.
Keywords राज्यघटना, कलम, घटनात्मक जबाबदारी, मूलभूत अधिकार , राज्यमार्गदर्शक तत्त्व.
Field Sociology > Education
Published In Volume 6, Issue 5, September-October 2024
Published On 2024-10-20
Cite This भारतीय राज्यघटना आणि शिक्षण विषयक तरतुदी - श्रीमती उंडाळे अमृता मोहन - IJFMR Volume 6, Issue 5, September-October 2024. DOI 10.36948/ijfmr.2024.v06i05.25915
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2024.v06i05.25915
Short DOI https://doi.org/g8nqb2

Share this