International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 6 Issue 4 July-August 2024 Submit your research before last 3 days of August to publish your research paper in the issue of July-August.

भारतीय शास्त्रीय ख्याल गायनातील घराणी व साथसंगत

Author(s) मिलिंद. क. पोटे
Country INDIA
Abstract हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रत्येक गायक कलाकाराबरोबर साथीदार असतात. त्यापैकी तबला व संवादिनी संगतकार, तानपुरा संगतकार किंवा सारंगी संगतकार इत्यादी. यापैकी तबला या वाद्याची साथ आपण येथे बघणार आहोत. भारतीय शास्त्रीय संगीतात विविध गायन शैली या पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या आहेत. याच विविध शैलींना सांगीतिक भाषेत ‘घराणी’ असे म्हटले जाते. वेगवेगळ्या घराण्यांच्या आपआपल्या अश्या गायन शैली प्रसिद्ध आहेत. प्रत्येक घराण्याच्या गायन शैलीत वेगवेगळे वैशिष्ठ्य आहे. याच वैशिष्ठ्यांच्या आधारे तबला संगतकाराला आपली साथसंगत बदलावी लागते. गायन शैली व गायक कलाकाराच्या गायनाच्या लकबीप्रमाणे संगत बदलली जाते व तसे अपेक्षितही आहे. प्रस्तुत लेखात ‘घराण्यानुरूप तबला साथसंगत’ या विषयीचे थोडक्यात विश्लेषण केलेले आहे. यासाठी जयपूर, ग्वाल्हेर व किराणा या तीन निवडक घराण्यांचे विश्लेषण केले आहे.
Field Arts > Movies / Music / TV
Published In Volume 5, Issue 3, May-June 2023
Published On 2023-05-17
Cite This भारतीय शास्त्रीय ख्याल गायनातील घराणी व साथसंगत - मिलिंद. क. पोटे - IJFMR Volume 5, Issue 3, May-June 2023. DOI 10.36948/ijfmr.2023.v05i03.3044
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2023.v05i03.3044
Short DOI https://doi.org/gr8p65

Share this