International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 6 Issue 6 November-December 2024 Submit your research before last 3 days of December to publish your research paper in the issue of November-December.

साठोत्तरी काळातील स्रियांचे कथालेखन

Author(s) Unnati Sanjay Chaudhari
Country India
Abstract साठोत्तरी कालखंड हा लोकशाही मूल्यांच्या अनुषंगाने सामाजिक पुनर्रचनेचा काळ आहे. भारतीय समाजव्यवस्थेतील सर्व प्रकारची विषमता दूर करण्यासाठी भारतातील जातीधर्म,तळागाळातील शोषित,पिडीत जनसमूह आणि स्रिया यांना शिक्षण हा मूलभूत हक्क देण्यात आला.हे सर्व घटक शिक्षण व ज्ञानामुळे लिहूबोलू लागले. त्यांचे अनुभव साहित्यातून मांडत गेले आणि मराठी साहित्याच्या क्षेत्रात नवे साहित्यप्रवाह निर्माण होत गेले. दलित, ग्रामीण, आदिवासी,मुस्लिम आणि ख्रिश्चन या साहित्यप्रवाहामध्ये स्रीवादी साहित्यानेही त्याच्या वेगळेपणाचा ठसा उमटविला.प्रस्तुत कालखंडात अनेक लेखिकांनी स्रीजाणिवांचा धीटपणे आविष्कार केला.अशा लेखिकाच्या कथांचा परिचय या ठिकाणी करून देण्यात आला आहे.
Keywords स्रियांचे कथालेखन, साठोत्तरी काळ, कथालेखन, स्रिया
Published In Volume 5, Issue 5, September-October 2023
Published On 2023-10-27
Cite This साठोत्तरी काळातील स्रियांचे कथालेखन - Unnati Sanjay Chaudhari - IJFMR Volume 5, Issue 5, September-October 2023. DOI 10.36948/ijfmr.2023.v05i05.7994
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2023.v05i05.7994
Short DOI https://doi.org/gszvhj

Share this