International Journal For Multidisciplinary Research

E-ISSN: 2582-2160     Impact Factor: 9.24

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 6 Issue 6 November-December 2024 Submit your research before last 3 days of December to publish your research paper in the issue of November-December.

धनगर समाज : प्रथा आणि परंपरा

Author(s) श्री.दिपक संभाजी माने, प्रा.डॉ. विजय विष्णू पाडळकर
Country India
Abstract दक्षिणेतल्या समाजरचनेतला अत्यंत महत्वपूर्ण समाज म्हणजे महाराष्ट्रात सर्व परिचित असलेला धनगर समाज होय. महाराष्ट्रामध्ये जो धनगर समाज आहे तो मुख्यत मेंढपाळ धनगर समाज आहे. चराऊ कुरणाच्या शोधात धनगर समाज सतत भ्रमंती करतना आढळून येतो. भटक्या जातीत धनगर समाजाचा समावेश होत असून मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी रानावनात भटकंती करणार समाज असून त्यांच्या जगण्यातून संस्कृती निर्माण झालेली दिसून येते. धनगर समाजाची देवाधर्मावर विश्वास, श्रद्धा असून देवताची आराधना, पूजाअर्चा करून मनुष्य आणि प्राणीमात्रांना सुखी ठेवण्याची मागणी करतात. याच बरोबर भूत, तंत्र-मंत्र या अंधविश्वास, अंधश्रद्धा समाजामध्ये दिसून येतात. धनगर समाज हा शिक्षणापासून अलिप्त असून शहरी संस्कृतीपासून दूर आहे. त्यांची वेशभूषा इतर जमाती पेक्षा वेगळी आहे.
Keywords प्रथा,परंपरा,उत्सव, हेडाम, गुगुळ
Published In Volume 6, Issue 2, March-April 2024
Published On 2024-04-30
Cite This धनगर समाज : प्रथा आणि परंपरा - श्री.दिपक संभाजी माने, प्रा.डॉ. विजय विष्णू पाडळकर - IJFMR Volume 6, Issue 2, March-April 2024. DOI 10.36948/ijfmr.2024.v06i02.19090
DOI https://doi.org/10.36948/ijfmr.2024.v06i02.19090
Short DOI https://doi.org/gts4qv

Share this